Monday, September 01, 2025 11:00:40 AM
अमिताभ बच्चन फिल्म साइन करताना जया-अभिषेक नव्हे, तर आपल्या मुलगी श्वेता बच्चनचा सल्ला घेतात.
Avantika parab
2025-08-23 12:50:31
बॉलिवूड अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा यांनी वांद्रे फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.
Rashmi Mane
2025-08-23 09:02:16
जयदीप अहलावत बालपणी दररोज 40 रोट्या व दीड लिटर दूध पित असे, तरीही वजन वाढलं नाही; गावातील जीवनशैली व मेहनतीमुळे तो कायम तंदुरुस्त राहिला, असा खुलासा त्याने मुलाखतीत केला.
2025-07-15 19:48:09
बॉलिवूडमधील एका मराठमोळ्या अभिनेत्याने श्री स्वामी समर्थांच्या पादुका घरात आणून त्यांची मनोभावे पूजा केली असून यावर अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केली आहे.
Ishwari Kuge
2025-07-02 12:56:08
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याला पुन्हा एकदा जीवघेणी धमकी मिळाल्याने खळबळ उडाली होती. वरळी ट्रॅफिक पोलिसांच्या अधिकृत व्हॉट्सअॅप नंबरवर अज्ञात व्यक्तीकडून एक मेसेज पाठवण्यात आला होता.
Samruddhi Sawant
2025-04-15 09:03:44
बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता सलमान खान याला मुंबईतील वरळी वाहतूक विभागाच्या अधिकृत व्हॉट्सअॅप क्रमांकावर एका अज्ञात व्यक्तीने धमकीचा संदेश पाठवला आहे.
2025-04-14 11:04:08
2025-04-04 07:59:35
बॉलिवूडमध्ये सतत वादग्रस्त राहिलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी तिच्या संन्याशीण झाल्यानंतरही वादात अडकली. कुंभमेळ्याच्या निमित्ताने ममताने किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वरपद मिळवले.
Apeksha Bhandare
2025-02-15 07:10:27
बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे आणि ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ यांच्याविरोधात उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये मोठा गुन्हा दाखल झाला आहे.
2025-02-03 12:29:47
थेट पाकिस्तानमधून मेल करत बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकारांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.
2025-01-23 13:14:46
डोक्यावर, गळ्यावर आणि पाठीवर गंभीर जखमा; शस्त्रक्रिया सुरू, हल्लेखोर चोरीच्या उद्देशाने घुसला होता
Manoj Teli
2025-01-16 09:31:37
बॉलिवूड सोबतीने मराठीत सईच्या अभिनयाची जादू सगळ्यांनी पाहिली. 2024 वर्षाची सुरुवात तिने "श्री देवी प्रसन्न" चित्रपटाने केली आणि वर्षाचा शेवट तिने धगधगत्या "अग्नी" ने केली आहे.
2024-12-23 14:22:10
दिन
घन्टा
मिनेट